शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामपूर्व आढावा सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:50 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी मित्रांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा घेण्यात आली. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, तांत्रिक कृषी सहायक पी.आर.कोकाटे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा अंतर्गत तालुक्यातील शेतकरी मित्रांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा घेण्यात आली.सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, तांत्रिक कृषी सहायक पी.आर.कोकाटे उपस्थित होते. सभेत सर्वप्रथम अरविंद उपवंशी यांनी मागील सभेमध्ये घेण्यात आलेल्या विषयांचा आढावा घेतला. यानंतर उपस्थितांना खरीप हंगामपूर्व तयारी कशी करावी यामध्ये माती परीक्षण,बियाणे, खरेदी करताना घ्यावयाची काळजी, निंबोळी गोळा करण्याची मोहीम राबविणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीमे अंतर्गत पंधरवाडा राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.पी.आर.कोकाटे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खते व औषधीवरचा खर्च कसा कमी करता येईल. खताचे नियोजन कसे करावे, बिज प्रक्रिया कशी करावी, खत व औषधीचे प्रमाण कसे वापरावे, जिवामृत, घनजिवामृत, निंबोळी अर्क, गांडूळ खत वापराचे फायदे व कार्यपद्धती, त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी विभागाच्या योजना यामध्ये पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. क्रापसॅप संलग्न शेतीशाळा तालुक्यात कशा प्रकारे राबविली जाणार आहे याची माहिती दिली.शेतकरी मित्र श्रीकिसन हुकरे, तिलकसिंग मच्छिरके, भरतलाल लिल्हारे, भैयालाल बोरघरे, जैपाल राणे, दिलीप टेकाम, किशोपर वालदे, चुन्नीलाल खजुरीया, ओमप्रकाश दशरिया, मोतीराम भेंडारकर, सीमा हरिणखेडे, प्रमिला बहेकार, इंदू मेंढे उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती