शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत रोहयोचा मंजूर बजेट ठेवा- मेंढे

By admin | Updated: August 15, 2015 01:42 IST

गरजू मजुरांना त्यांच्या गावातच काम मिळावे, यासाठी स्वातंत्र्यादिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतने ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...

गोंदिया : गरजू मजुरांना त्यांच्या गावातच काम मिळावे, यासाठी स्वातंत्र्यादिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतने ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा सन २०१६-१७ या वर्षाचा मजुरांचा अर्थसंकल्प (लेबर बजेट) ठेवावा, असे आवाहन जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले आहे.ग्रामविकास व जलसंधारण महिला व बालविकास रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासनातर्फे १५ आॅगस्ट २०१५ रोजीच्या ग्रामसभेत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे लेबर बजेर मंजूर करण्यासाठी ग्राम पंचायती सक्रिय सहभाग नोंदविणे आहे, असे पत्राद्वारे कळविले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामंपचायतीचे सरपंच, सदस्य, नागरिक व महिलांनी आपापल्या गावातील सर्व कामे गामसभेच्या नियोजनात ठेवून मजूरांसाठी हा बजेट महत्वाचा ठरणार असल्याचे ग्रामसभेत सदर बजेट ठेवण्याचे आवाहन जि.प. अध्यक्षा उषाताई मेंढे यांनी केले आहे.योजनेचे लेबर बजेट तयार करताना लोकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. लोकांच्या सक्रिय सहभागातून ग्रामीण भागाच्या आवश्यकतेप्रमाणे विकासाचा आराखडा तयार करण्यात मदत होणार आहे. ग्रामीण भागातील गरजू मजूरांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. परिणामी गरजू मजुरांना त्यांच्याच गावात काम उपलब्ध होईल. म.गां. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत कमीत कमी ५० टक्के कामे ही ग्रामपंचायत मार्फत होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. (तालुका प्रतिनिधी)