शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जनचेतना युवा मंचची जनसमस्यांवर जागृती

By admin | Updated: July 1, 2014 01:33 IST

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांना जागृत करण्यासाठी व त्यांना सोबत घेऊन राज्य सरकारला त्या समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी जनचेतना

आजपासून पदयात्रा : गुप्ता करणार नेतृत्वगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांना जागृत करण्यासाठी व त्यांना सोबत घेऊन राज्य सरकारला त्या समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी जनचेतना युवा मंचच्या वतीने १ ते १२ जुलैदरम्यान जनचेतना पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ३३० किलोमीटरची पदयात्रा १२ दिवसात १३४ गावांमध्ये जाणार असल्याची माहिती मंचचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अशोक उर्फ गप्पू गुप्ता यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या गप्पू गुप्ता यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनात विविध स्तरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही. त्यात शेतकरी, विडी कामगार, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शासकीय जागेतील बांधकामाचे पट्टे, इंदिरा आवास व राजीव गांधी आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी बीपीएलच्या अटी रद्द कराव्यात, सरपंच-उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा वाढीव भत्ता आदी २८ मागण्या त्यांनी आपल्या मागणीपत्रात नमुद केल्या आहेत. यावर नागरिकांमध्ये जनजागृती करून नंतर नागरिकांना घेऊन दि.१२ ला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले जाईल, असे गुप्ता यांनी सांगितले. गोंदियातील रस्त्यांचे काम दर्जाहीन होत आहे. या रस्त्यांची नागपूरच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्याशिवाय कंत्राटादाराचे बील देऊ नये, तसेच दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी न.प.च्या सभागृहात केली, मात्र सभागृहाने या मागणीचा विचार केला नाही, असेही गुप्ता म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)