शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

स्थायी समितीत आज गाजणार अंशदायी पेन्शनधारकांचा मुद्दा

By admin | Updated: September 28, 2015 02:04 IST

जिल्हा परिषदेच्या सोमवारी (दि.२८) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत अंशदायी पेन्शनधारकांचा मुद्दा गाजण्याची शक्यता असून ...

सदस्यांची सहमती : ठराव होण्याची शक्यतावडेगाव : जिल्हा परिषदेच्या सोमवारी (दि.२८) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत अंशदायी पेन्शनधारकांचा मुद्दा गाजण्याची शक्यता असून यासंबंधीचा ठराव स्थायी समिती मंत्रालयात पाठविण्यात अनुकूल असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने अंशदायी पेन्शन योजनेत मोडले आहे. त्यांची जुनी पेन्शन बंद करण्यात आली. याविरोधात गोंदिया जिल्हा अंशदायी पेन्शन धारक शिक्षकांनी गोंदिया जि.प. स्थायी समितीच्या सर्व सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली. जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य रमेश अंबुले, शोभेलाल कटरे, रजनी कुंभरे, राजलक्ष्मी तुरकर, उषा शहारे, सुरेश दुबे, हमीद अश्ताफ अकबर अली, जि.प.चे सर्व सभापती व पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांशी सहमत असून सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अनुकूल आहेत. त्यासंबंधीचा ठराव लवकरच जि.प.कडून राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे वृत्त आहे. सदस्यांच्या भेटीप्रसंगी अंशदायी पेन्शन शिक्षक संघटनेचे संतोष रहांगडाले, महेंद्र चौव्हान, राजकुमार बसोने, विनेश खांडेकर, मुकेश रहांगडाले, लिकेश हिरापुरे, पंकज असाटी, गुणवंत शेंडे व इतर उपस्थित होते. (वार्ताहर)