शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST

२५ लाखांसाठी विवाहितेचा छळ गोंदिया : शहरातील मामा चौकातील स्वाती देवेंद्र आगाशे (३०) या विवाहितेला माहेरून २५ लाख रुपये ...

२५ लाखांसाठी विवाहितेचा छळ

गोंदिया : शहरातील मामा चौकातील स्वाती देवेंद्र आगाशे (३०) या विवाहितेला माहेरून २५ लाख रुपये आण म्हणून तिचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वातीला माहेरून २५ लाख रुपये आण म्हणून ५ सप्टेंबर २०२० पासून आतापर्यंत तिचा छळ करण्यात आला. प्रकरणी आरोपी देवेंद्र किशोर आगासे (४१, रा. मामा चौक), किशोर सदाशिव आगाशे (७५), मंजू किशोर आगाशे (६८), योगेश किशोर आगासे (४३) व रूपाली ऋषी आगाशे (३८, रा. पुणे) या पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात भादंवि कलम ४९८ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावराटोलीतील इसमाला मारहाण

गोंदिया : सावराटोली बजाज वॉर्डातील दोघे मुन्नालाल कन्हैयालाल बागदे (५८) यांच्या ऑटोमध्ये बसून गोंधळ घालीत होते. यावर त्यांनी दोघांना समज दिली असता दोघांनी मुन्नालाल यांना शिवीगाळ करीत कॉलर पकडून मारहाण केली. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घडलेल्या या घटनेत आरोपी अर्णव मिलिंद रामटेके (१८) व लकी ऊर्फ यश मिलिंद रामटेके (२१) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

संविधान चौकात दोन महिलांची एकमेकींना मारहाण

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या संविधान चौक छोटा गोंदिया येथील दोन महिलांनी एकमेकींना मारहाण केल्याची घटना २४ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता घडली. कविता राजकुमार शहारे (४०) या महिलेला आरोपी रिना राजेश मेश्राम (३७, रा. संविधान चौक) हिने थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. तर कविता शहारे हिने रिना मेश्राम (३७) यांनाही मारहाण केली. दोघींवर तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.