शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनातून समृद्धी आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:39 IST

शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी आणि सिंचनाची समस्या भेडसावू नये यासाठी मागील पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द आणि सक्षम करण्याचा आमचा ध्यास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : महाजनादेश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करता यावी आणि सिंचनाची समस्या भेडसावू नये यासाठी मागील पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लावले. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृध्द आणि सक्षम करण्याचा आमचा ध्यास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे तिरोडा येथील सुकडी नाका टी-पार्इंटवर शनिवारी भाजपतफे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने आ.विजय रहांगडाले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, खा.सुनील मेंढे, आ. राजकुमार बडोले,गुड्डू बोपचे, स्वानंद पारधी, माजी आ.हरिष मोरे, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उमा हारोडे, देवेंद्र तिवारी, सुनील कुंभारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय ढिंकवार, सदस्य पिंटू रहांगडाले, राजेश गुणेरिया, व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीत जशी साथ जनतेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली तशीच साथ आणि आशिवार्द घेण्यासाठी ही महाजनादेश यात्रा असल्याचे सांगितले.या वेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. आ. विजय रहांगडाले यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली. या वेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री परिणय फुके यांनीही मार्गदर्शन केले. तिरोडा काँग्रेस शहरध्यक्ष लक्ष्मीनारायण दुबे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लक्ष्मीनारायण दुबे यांचा पक्षाचा दुप्पटा घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.