शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

८ हजार एकर जमिनीला सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 9:19 PM

क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी जनतेने आमच्यावर टाकली असून आपल्या जबाबदारीचे वहन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ग्रामीण भागात शेतकरी समृद्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळेच क्षेत्रात सिंचनाची सोय वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही कार्य करीत आहोत. यंदा तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला. मात्र योजना पूर्ण झाल्यावर ८ हजार एकर जमिनीला सिंचन होणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम माकडी येथील मंडई मेळ्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी जनतेने आमच्यावर टाकली असून आपल्या जबाबदारीचे वहन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ग्रामीण भागात शेतकरी समृद्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळेच क्षेत्रात सिंचनाची सोय वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही कार्य करीत आहोत. यंदा तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला. मात्र योजना पूर्ण झाल्यावर ८ हजार एकर जमिनीला सिंचन होणार असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले.तालुक्यातील ग्राम माकडी येथील मंडई मेळ््याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे उपस्थित होत्या.याप्रसंगी सभापती हरिणखेडे यांनी, परंपरेनुसार दरवर्षी गावागावांत आयोजीत मंडई मेळे आमची वर्षानुवर्षे जुनी ग्रामीण संस्कृती पुढे घेऊन जाण्याचे माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. मात्र आज हे मंडई मेळे काहींनी आपल्या भडास काढण्याचे माध्यम बनविल्याचे मत व्यक्त केले.जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत आयुर्वेदीक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून १० नवीन उपकेंद्र स्थापित केले जात असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाला प्रमिला करचाल, त्रीवेणी हनवते, डॉ. राजेंद्र गाते, गोविंद तुरकर, रमेश नशिने, जगतराय बिसेन, रानू पशिने, मदनलाल हनवते, धुर्वराज उके, दिलीप ठाकरे, संगीता रहांगडाले, विद्या भोयर, रूद्रसेन खांडेकर, डिगंबर तुरकर, मंगल ठाकरे, सी.ए.रहांगडाले, सविता भगत, जीवनसिंह सोलंकी, सुभाषचंद्र नागपुरे, डॉ. राजू तुरकर, रोशन लिल्हारे, खेमनसिंह सोलंकी, नितीन तुरकर, बंटी तुरकर, संगीता भगत, यादोराव करचाल, विलास भालाधरे, भागरता उईके, जेवंता उईके, विद्या भालाधरे, उर्मिला खांडवाहे, योगराज तुरकर, झनकलाल उईके, अमृतलाल भालाधरे, प्रकाश रंगारी व गावकरी उपस्थित होते.