शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवरी-आमगाव रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:10 IST

सध्या देवरी-आमगाव रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

आॅनलाईन लोकमतलोहारा : सध्या देवरी-आमगाव रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे सर्वांना या समस्येला सामोरे जावे लागते. वाहनांच्या उडणाºया धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना समोरुन मागून येणारे वाहन दिसत नाही आणि केव्हाही अपघात घडू शकते. या अपघातांना जवाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. दुसरी बाब म्हणजे सदर रस्त्यावर ज्याठिकाणी पुलाचे काम केले आहे, त्याठिकाणी खड्डे पडलेले दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे सुध्दा अपघात घडू शकते.सदर काम करणाºया कॉन्ट्रक्शन कंपनीने या बाबीची खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु गावातील आक्रोश व्यक्त करणाºया नागरिकांनी समस्त कॉन्ट्रक्शन कंपनीच्या पदाधिकाºयांना बोलावून उडणाºया धुळीविषयी सांगितले असता त्यांनी लोकांना उलट उत्तरे दिलीत. हमारे भी आदमी धुल में रहते है, अशा प्रकारचे प्रतिउत्तर दिले. शेवटी नागरिकांनीच रस्त्यावर पाणी मारले तर धुळ उडणार नाही, अशी समझ दिली.आता उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आणि पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यावरुन रस्त्याच्या कन्ट्रक्शन कंपनीला पाणी मिळणार. सामान्य जनतेच्या या समस्येचा तोडगा कसा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.