देवरीजवळच्या शिरपूर येथील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर चालान फाडण्यासाठी १०० रुपयांची नोट उपलब्ध नसल्यामुळे वाहनांच्या अशा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या छायाचित्रात आमगाव येथे ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेले भाजीपाला विक्रेते.
देवरीजवळच्या शिरपूर येथील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर
By admin | Updated: November 10, 2016 00:27 IST