शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय समितीने केले निरीक्षण

By admin | Updated: June 16, 2017 01:08 IST

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुका पासून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ग्राम चिचेवाडाची

चिचेवाडा ग्रामपंचायत : स्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुका पासून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ग्राम चिचेवाडाची विभागीय समितीकडून पाहणी करण्यात आली. अवघ्या राज्यात ग्राम स्वच्छतेचा संदेश जावा यासाठी शासनाकडून राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानात तालुक्यातील ग्राम चिचेवाडाने तालुकापासून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला असून या कार्यासाठी मुंबई येथील कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यातच विभागस्तरीय आयुक्तांच्या समितीनेही गावचे निरीक्षण केले. या समितीत वर्धाचे जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, उपायुक्त विपूल जाधव, मुख्य अभियंता विजय जगतारे, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे सहायक संचालक जगन्नाथ पाटील, शाखा अभियंता अरूण पोहाणे, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांचा समावेश होता. समितीने ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांची तपासणी केली. गावात आलेल्या विभागीय समितीचे जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे, सरिता रहांगडाले, पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम, जेठभावडा ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. रहांगडाले, खंड विकास अधिकारी मनोज हिरूडकर, दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे कुलदीप लांजेवार, विस्तार अधिकारी पराते आदि उपस्थित होते व त्यांनी चिचेवाडा ग्रामपंचायतच्यावतीने विभागीय निरीक्षक समितीचे स्वागत केले.