शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी पोहोचावी योजनांची माहिती

By admin | Updated: June 18, 2017 00:25 IST

शासनाने केलेल्या कामांची माहिती प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. यासाठी घरोघरी शासनाच्या योजनांची माहिती पोहोचावी.

उपेंद्र कोठेकर : कार्य विस्तार योजनेची आढावा बैठक लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाने केलेल्या कामांची माहिती प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. यासाठी घरोघरी शासनाच्या योजनांची माहिती पोहोचावी. तसेच पक्षाच्या विस्तारासाठी बूथ समिती गठीत करून त्यांची यादी तयार करण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. पंडीत दीनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजनेंतर्गत गोंदिया शहर व ग्रामीण मंडळाच्या पदाधिकारी व विस्तारकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा विस्तर योजना प्रभारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, डॉ.खुशाल बोपचे, संघटन मंत्री बाळा अंजनकर, नेतराम कटरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाऊराव उके, नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तूरकर, कशिश जायस्वाल, दिनेश दादरीवाल, रजनी नागपूरे, संतोष चव्हाण, भरत क्षत्रिय, भावना कदम, रवीकांत बोपचे, नंदू बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी शहर अध्यक्ष केलनका व ग्रामीण मंडळ अध्यक्ष तूरकर यांनी शहरात १२० व ग्रामीण मंडळात २१५ बूथवर केल्या जात असलेल्या कामांची माहिती दिली. तर सहयोग निधी प्रमुख क्षत्रिय व सह प्रमुख दादरीवाल यांनी आजीवन सहयोग निधी संकलनाची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष पटेल यांनी, पंडीत उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर माजी जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी, कार्य विस्तार योजनेच्या कामाला गती देण्याचे मत व्यक्त केले. बैठकीला जिल्हा परिषद सभापती छाया दसरे, जि.प.सदस्य श्यामकला पाचे, शैलजा सोनवाने, कमलेश्वरी लिल्हारे, नगरसेवक बंटी पंचबुद्धे, बेबी अग्रवाल, मौसमी परिहार, सभापती घनश्याम पानतवने, हेमलता पतेह, दीपक बोबडे, दिलीप गोपलानी, ऋषीकांत साहू, विवेक मिश्रा, मुजीब पठाण, विमला मानकर, सतीश मेश्राम, बाबा बिसेन, जयंत शुक्ला, कुशल अग्रवाल, पंकज सोनवाने, अहमद मनिहार, संजय मुरकुटे यांच्यासह शहर व ग्रामीण मधील पदाधिकारी, विस्तारक उपस्थित होते.