शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

भारतातील संस्कृती जगाहून वेगळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:43 IST

भारतात गंगा-जमुना यांचा गौरवशाली इतिहास आहे. विविध जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात.

ठळक मुद्देविशाल अग्रवाल : दासगाव येथील बाबा बुरखाशाह यांचा उर्स

आॅनलाईन लोकमतगोंदिया : भारतात गंगा-जमुना यांचा गौरवशाली इतिहास आहे. विविध जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. दिवाळी ज्या आनंदात येथे साजरी केली जाते, त्याच आनंदात ईद साजरी केली जाते. यामुळेच भारतातील संस्कृती जगाहून वेगळी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते विशाल अग्रवाल यांनी केले. तालुक्यातील ग्राम दासगाव बु. येथील मिलाप उर्स कमिटीच्यावतीने हजरत बाबा बुरखाशाह रहतुल्लाह अलैह यांच्या उर्स निमित्त आयोजीत दुय्यम कव्वाली मुकाबल्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रानू नशिने उपस्थित होत्या.विशेष म्हणजे, उर्स निमित्त वाराणसी येथील कव्वाल छोटा अशोक जखमी व ग्वालीयर येथील कव्वाल नुसरत अली ईशाद इंकार यांच्या दुय्यम कव्वाली मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला नगरसेवक शकील मंसुरी, प्रकाश रहमतकर, रजनी गौतम, अपूर्व अग्रवाल, पुरूषोत्तम मोदी, खालीद पठाण, सुनील तिवारी, विद्या भालाधरे, माया कोल्हे, गोविंद तुरकर, मनोज कोल्हे, हिरामन डहाट, संगीता रहांगडाले, सपन सुर्यवंशी, नमिता सहारे, धुर्वराज उके, नाजीर हुसेन, मनोज कटकवार, अशपाक खान, राजू गौतम, कय्युम शेख, गुलाम शेख, हुसैन शेख, कादर शेख, मेहफुज सय्यद, जमीन कुरेशी, मोईनुद्दीन शेख, अस्से शेख, फिरोज शेख, संजय क्षीरसागर, दुर्योधनसिंह मारे, सचिन रहांगडाले, नवाज शेख, इशात तुरक, अमीन शेख, इमरान शेख, मनोहर वालदे यांच्यासह आयोजन समिती पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.