शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी सहभाग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:04 IST

सत्तेत असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यातच जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची भर पडली आहे.

ठळक मुद्देराजेंद्र जैन यांचे आवाहन : गोंदिया जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सत्तेत असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यातच जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे. राज्य आणि केंद्र शासनाने शेतकºयांना मदत करावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागरूक राहून सरकार कडून शेतकºयांना न्याय मिळेल यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे होते. माजी आमदार दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, अशोक गुप्ता, केतन तुरकर, रमेश ताराम प्रामुख्याने उपस्थित होते.रविवारी जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची विस्तारीत कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकºयांची कर्ज माफी, पंतप्रधान पिक विमा योजना, पक्ष संगठन या विषयावर चर्चा करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित जिल्ह्यातील प्रत्येक तालुका राष्टÑवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील शेतकºयांची कर्जमाफी, पंतप्रधान पिक विमा योजना, तालुक्यात निर्माण झालेली दृष्काळी परिस्थिती आणि पक्ष संघटन यावर आपले विचार व्यक्त केले. सर्व तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे यांनी कर्जमाफी, पिक विमा योजना, दुष्काळी परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका, शासनाकडून कर्जमाफी आणि पीक विमा योजनेत शेतकºयांची दिशाभूल झाल्याने शासनाचा निषेध हे ठराव पारित करण्यात आले. सोबतच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा अशा त्यांना विनंती करणारा ठरावही पारीत करण्यात आला. यासभेमध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक तालुकास्तरावर दुष्काळ संबंधीचे निवेदन तहसीलदारांना देण्याचे ठरविण्यात आले.याप्रसंगी बोलताना माजी आ. जैन यांनी, जिल्ह्यातील शेतकºयांना कर्ज माफी बाबत होत असलेली अडचण, पीक विमा काढताना शेतकºयांची झालेली परवड, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयावर ओढवलेले संकट हे सर्व पाहता राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या गावागावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या, शेतमजूरांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना मदत मिळवून दिली पाहिजे असे आवाहन केले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्ष पदाधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यात दौरे करुन संपूर्ण माहिती गोळा करावी त्या नंतर सविस्तर अहवाल तयार करुन तो शासनाला सादर करुन शेतकºयांच्या मागण्या मान्य करण्यास शासनाला भाग पाडू असे ठरविण्यात आले.बैठकीत अशोक सहारे, शिव शर्मा, डॉ. अविनाश काशिवार, हिरालाल चव्हाण, राजू एन. जैन, प्रेम रहांगडाले, कमल बहेकार, नामदेव डोंगरवार, छोटू पटले, कुंदन कटारे, उषा किंदरले, सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, सुरेश हर्षे, ललीता चौरागडे, भाष्कर आत्राम, रमेश चुºहे, मनोज डोंगरे, दुर्गा तिराले, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, विणा बिसेन, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, कैलास पटले, राजेश भक्तवर्ती, छाया चव्हाण, रीता लांजेवार, रजनी गिºहेपुंजे, विनीत सहारे, राजेश दवे, नानू मुदलीयार, टिकाराम मेंढे, बंडू भेंडारकर, तुकाराम बोहरे, केदार चव्हण, किशोर पारधी, नरेश कुंभारे, दिलीप कापगते, खालीद पठान, गोपाल तिवारी, उद्धव मेहेंदळे, मनोज दहीकर, सी.के. बिसेन, जितेश टेंभरे, डुमेश चौरागडे, आशा पाटील, लता रहांगडाले, विनायक खैरे, तुंडीलाल कटरे, तिर्थराज हरिनखेडे, पुरनलाल उके, योगेश (मामा) बन्सोड, गणेश बरडे, शैलेष वासनिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.