शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांच्या संख्येत चार दिवसानंतर परत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

मंगळवारी आढळलेल्या १९० रुग्णांमध्ये सर्वाधिक ८७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ६, गोरेगाव ४, आमगाव ३०, सालेकसा १६, देवरी २८, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव १५, बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.  कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,४५,८६१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२०,८९७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे.

ठळक मुद्दे३१० बाधितांची मात : १९० नवीन रुग्णांची नोंद, चार बाधितांचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत बरीच घट झाली होती. रुग्णसंख्या दीडशेच्या आतच होती. मात्र मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली आहे. मात्र बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८) ३१० बाधितांनी कोरोनावर मात केली तर १९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. चार बाधितांचा उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मागील पंधरा ते वीस दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मंगळवारी आढळलेल्या १९० रुग्णांमध्ये सर्वाधिक ८७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ६, गोरेगाव ४, आमगाव ३०, सालेकसा १६, देवरी २८, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव १५, बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.  कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,४५,८६१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२०,८९७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १,४७,४०० नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,२६,७८० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९,६५१ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३६,२५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २,७५५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ८३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. 

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.३ टक्क्यांवर एप्रिल महिन्यात कोरोना बाधितांचा आलेख चांगलाच उंचावला होता. तर मात करणाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट १३ टक्क्यांवर गेला होता. पण मे महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट होत असल्याने हा दर आता ८.३ टक्क्यांवर आला आहे.

आतापर्यंत २ लाख ९३ हजार २६१ चाचण्याकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचणी करण्यासाठी नागरिक आता स्वत:हून पुढे येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ९३ हजार २६१ कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी २ लाख ४७ हजार ६७७ नमुने निगेटिव्ह आले आहे. बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरुचकोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असला बाधितांच्या मृत्यूचे सत्र मात्र कायमच आहे. त्यामुळे बाधितांच्या मृत्यू दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत बाधितांचा मृत्यूदर १.६२ टक्के आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू