शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय सेवेत समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:49 IST

शासकीय सेवेत त्वरीत समाविष्ट करा, यासह अन्य मागण्यांसाठी येथील अनुकंपाधारक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी (दि.१६) उपजिल्हाधिकाºयांंमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देअनुकंपाधारकांची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शासकीय सेवेत त्वरीत समाविष्ट करा, यासह अन्य मागण्यांसाठी येथील अनुकंपाधारक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी (दि.१६) उपजिल्हाधिकाºयांंमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून शासकीय सेवेत समाविष्ट करा या मागणीसह, अनुकंपनाचा हक्का देण्यात यावा, यादीतील घोळ दूर करून नवीन यादी तयार करावी, ४५ वर्षे वय होणाºया लाभार्थ्यांच्या वारसदाराचे नाव यादीत समाविष्ट करावे, लाभार्थ्यांचे वाढलेले शिक्षण वेळीच यादीत नमूद करावे जेणेकरून त्या लाभार्थ्याला शासकीय सेवा भर्ती वेळी त्याच्या शिक्षणाचा लाभ मिळावा आदि मागण्यांचा समावेश आहे.मागण्यांचे निवेदन समितीच्यावतीने सोमवारी (दि.१६) उपमुख्य कार्यपालन अधिकारी प्रभाकर गावंडे यांच्यासह उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आले.मागण्यांची त्वरीत पूर्तता न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनातून संघटनेने दिला आहे. समितीच्या शिष्टमंडळाते अध्यक्ष संजय हत्तीमारे, कार्यकारी अध्यक्ष भोला गुप्ता, संदीप मानकर, संजय शहारे, घरडे, श्रीकांत बडोले, रसीका राऊत, अविनाश शिवणकर, योगेश पटले, सुमीत वैद्य, होमेश्वर कटरे, सुरेश गौतम यांच्यासह आठही तालुक्यातील प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते.