शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नाथजोगी समाजातील महत्त्वपूर्ण घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:20 IST

तालुक्यातील अदासी येथील नाथजोगी समाजाच्या वसाहतीच्या विकासासाठी शासनाने ८८ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच या वसाहतील २० कुटूंबांना पहिल्या टप्प्यात घरकुल देखील मंजूर केले आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : नाथजोगी समाजबांधवांनी घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील अदासी येथील नाथजोगी समाजाच्या वसाहतीच्या विकासासाठी शासनाने ८८ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच या वसाहतील २० कुटूंबांना पहिल्या टप्प्यात घरकुल देखील मंजूर केले आहे. बऱ्याच वर्षांपासून येथील नाथजोगी समाजबांधवांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र ते देखील समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असून त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले असून त्यांना हक्काचा निवारा आणि पायाभूत सुविधा मिळणार असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.आ.अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन नाथजोगी समाजबांधवाच्या समस्या मार्गी लावल्याबद्दल त्यांनी अग्रवाल यांची भेट घेवून आभार मानले. या वेळी ते बोलत होते. नाथजोगी वसाहतीच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या ८८ कोटी ६३ लाख रूपयांच्या निधीतून वसाहतीत पाणी पुरवठा योजना, सिमेंट रोड, विद्युत व्यवस्था, २० कुटुंबांना घरकुल, समाज भवन यासह पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा समाज मागील २० ते २५ वर्षांपासून शासनाच्या सर्व सोयी सुविधांपासून वंचित होता. राहण्यासाठी पक्के घर नसल्याने त्यांना उघड्यावर राहावे लागत होते. आ.अग्रवाल यांनी याची दखल घेवून त्यांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या वेळी संतोष तांबू, रविंद्र पंधरे, निर्मला बहेकार, रोहीणी रहांगडाले, विठोबा लिल्हारे, रामसिंह परिहार, भास्कर रहांगडाले, किसननाथ तांबू, राजेश्वर बाबर,रतनलाल चव्हाण,मंसाराम चव्हाण, व्दारकानाथ शिंदे, कालानाथ तांबू, नरसिंगनाथ तांबू, अप्पानाथ शिंदे, घनसुर शिंदे, सुरेश तांबू, गोपी बाबर, दुर्योधन बालनाथ, तानुनाथ मांडोकर, विजय चव्हाण, आनंद मालवे, एकनाथ शिंदे, मोहन मांडोकर,जंगलू शिंदे,बाबुलाल कोष्टा उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल