शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञान प्राप्तिसाठी शालेय वाचनालयांना महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.

ठळक मुद्देगंगाधर परशुरामकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सध्याचे युग संगणकाचे आहे. प्रचलीत शासकीय धोरणानुसार भविष्यात स्थिर होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्याची पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयांतर्गत हे वाचनालय परशुरामकर यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेले आहे. अध्यक्षस्थानी जगत कल्याण शिक्षण संस्थेचे सचिव एन.एन.येळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समीती उपसभापती राजेश कठाणे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष छाया चव्हाण, भंडारा जिल्ह्याचे ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सत्यशीला गायकवाड, प्राचार्य खुशाल कटरे, उपसरपंच नरेंद्र देहारी, पर्यवेक्षक आर.के.कटरे, उमावि प्रभारी प्रा.योगराज परशुरामकर, माजी उपसरपंच उमराव मांढरे यांच्यासह सर्व शालेय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बोपचे यांनी, कोणत्याही विषयाची माहिती व ज्ञान यात फरक असतो. माहिती इतर माध्यमातून प्राप्त होण्यासाठी संधी उपलब्ध आहे. परंतु विषयाचे सखोल ज्ञान वाचनालयात उपलब्ध ग्रंथांमधूनच शक्य असल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविक प्राचार्य कटरे यांनी मांडले. संचालन सहायक शिक्षक जि.टी.लंजे यांनी केले. आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डी.डी.रंहागडाले, सी.एस.ब्राम्हणकर, प्रा.सुरज रामटेके, ए.डी.मेश्राम, व्हि.एस.राठोड, आर.यु.गौतम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :libraryवाचनालय