शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना तातडीने मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:22 IST

कमी पावसामुळे दुष्काळग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील शेतीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकºयांना मदत व उपाययोजना करण्यात याव्या.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : मुख्यमंत्र्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : कमी पावसामुळे दुष्काळग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील शेतीचे तत्काळ पंचनामे करुन शेतकºयांना मदत व उपाययोजना करण्यात याव्या. याबाबतचे निवेदन आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. या वेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बडोले, आमदार चरण वाघमारे, आमदार संजय पुराम, माजी आमदार भेरसिंह नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.निवेदनातून, गोंदिया जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतकºयांची फक्त ५० टक्के रोवणी झाली असून ५० टक्के शेती पडीक आहे. तसेच माहे आॅगस्ट अखेर पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील तलाव व धरणांमध्ये २० टक्के पाणीसाठा असून जिल्ह्याला दुष्काळाबरोबर अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. रोवणी न झाल्यामुळे पडीक जमिनीवर दुबार पीक घेण्याकरिता शासनाच्यावतीने चना, गहू, उळीद, पोपट, मुंग ईत्यादी कडधान्याचे बियाणे उपलब्ध करुन देणे, शेतकºयांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने एमआरईजीएसची कामे सुरु करण्याकरिता नियोजन करण्यात यावे व निधी उपलब्ध करुन द्यावा, शेतकºयांना निर्माण होणाºया चारा टंचाईकरिता शासनाच्यावतीने चारा छावणीची व्यवस्था करण्यात यावी. कमी पर्जन्यमानाने पाणी टंचाई निर्माण होणार असल्याने याकरिता उपाययोजना करण्यात यावी, शेतकºयांना अनुदानात अन्न पुरवठा करण्यात यावा. सानुग्रह अनुदान देण्यात यावा, विशेष म्हणजे शेतकºयांनी व्यक्तीश: काढलेल्या पीक विमा योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात यावा, ३१ जुलै पर्यंत लागवड झालेले गोंदिया-भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी लागवड झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेकरिता जे शेतकरी पात्र आहेत. परंतु विमा कंपनीने अजूनही दखल घेतली नाही. अशा शेतकºयांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा आदि मागण्यांचा समावेश आहे.