शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: June 19, 2015 01:25 IST

शहरात विविध प्रकारच्या समस्या असून त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.

देवरी : शहरात विविध प्रकारच्या समस्या असून त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. वारंवार सूचना देवून सुद्धा प्रशासनीक अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. शहरातील ज्वलंत समस्या सोडविण्या संबंधी पाच महिन्यापुर्वी भाजयुमो जिल्हाउपाध्यक्ष इंदरजितसिंग भाटिया यांनी उपविभागीय अधिकारी देवरी यांना निवेदन दिले होते. परंतु अजुनपर्यंत त्या समस्या प्रशासनाद्वारे सोडविण्यात आल्या नाही. भाटिया यांनी सांगितले की, पाच महिन्यापुर्वी दिलेल्या निवेदनात नॅशनल हायवे ते दुर्गा चौक, पंचशील चौक रस्त्याची निर्मिती, ब्लॉसम पब्लिक स्कूल, बचपन स्कूल, मनोहरभाई पटेल या मुख्य रस्त्यावर असलेल्या शाळांसमोर गतीरोधकाची निर्मिती करणे शहरातील जिर्ण झालेल्या रस्त्यांचे नवीनीकरण करणे, त्याचप्रमाणे देवरी ग्रामीण रुग्णालयाचे छत पुर्णत: जिर्ण झाले असून केव्हाही रुग्णांच्या अंगावर पडू शकते, भिंतीना शेवाळ लागले असून पडण्याच्या स्थितीत असलेल्या भिंतींना दुरुस्त करणे, उन्हाळ्यात रुग्णालयाला पाणी व कुलरची व्यवस्था करणे, तसेच ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करणे, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, ग्रामीण रुग्णालयाचे दोन्ही मार्ग मोकळे करुन संकेत फलक लावावे, जेणेकरुन जखमी अवस्थेतील रुग्णांना रुग्णालय शोधायला अडचण भासणार नाही. जेणेकरुन तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा तसेच चालायला चांगले रस्ते मिळणार. या ज्वलंत समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्याची मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष भाटीया यांनी प्रशासनीक अधिकाऱ्यांकडे केली असून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. याकडे मात्र अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने भाजयुमो आंदोलन करणार असा इशारा भाटीया यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)