शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धम्माचे विचार ऊर्जा व आध्यात्मिकतेचे स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:28 IST

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी ५ लाखांहून अधिक अनुयायांसोबत धम्माची दीक्षा घेतली व तेव्हापासूनच हा उत्सव साजरा केला जात आहे. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेऊन धम्माच्या आदर्श व विचारांना आत्मसात करून याच्या प्रसारासाठी शक्त ते प्रयत्न केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : संजयनगरात धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी ५ लाखांहून अधिक अनुयायांसोबत धम्माची दीक्षा घेतली व तेव्हापासूनच हा उत्सव साजरा केला जात आहे. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेऊन धम्माच्या आदर्श व विचारांना आत्मसात करून याच्या प्रसारासाठी शक्त ते प्रयत्न केले. कारण, धम्माचे विचार अपार ऊर्जा व आध्यात्मिकतेचे स्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शहरातील संजयनगरात नवबौद्ध समितीच्यावतीने आयोजित ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, बाबासाहेबांच्या संविधानानेच देशाची प्रगती शक्य झाली. त्यांचे आदर्श व विचार फक्त भारतातच नव्हे तर अवघ्या जगात मान्यता प्राप्त आहेत. त्यांच्या विचारांनीच जगात भारताचे नाव लौकीक वाढले आहे. बाबासाहेब हे भारतीय होते व धम्माची सुरूवात भारतातून झाली असून तथागत गौतम बुद्ध भारतभूमीत जन्मले असल्याचेही मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष किशोर भालाधरे होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, सचिव विकास चव्हाण, कोषाध्यक्ष साजन गजभिये, राकेश ठाकूर, डॉ. प्रशांत मेश्राम, अनिल सुखदेवे, ज्योतीप्रकाश गजभिये, रोशन जायस्वाल, बंटी भालेराव, संजय गणवीर, देवानंद बोरकर, भागवत मेश्राम, विवेक मिश्रा, सतीश मेश्राम, विनोद पंधरे, छोटू पंचबुद्धे, सुनील तिवारी, बंटी बानेवार, विजय बावनकर, दीपक वाहने, रंजीत शहारे, गौतम डहाट, दिपक घरडे, दिनेश उके, हर्षपाल रंगारी, विष्णू नागरीकर, अनिल डोंगरे, देवा रूसे, रूपेश फुले, मनिष रामटेके, दिलीप बोरकर, विजय गडपायले, मनोज डहाट, नितीन डोंगरे, शेखर मेश्राम, संजय गवळी, भिमदास उके, सोनू गडपायले, रवि भालाधरे, बिट्टू खान, गोलू खोब्रागडे, संघर्ष बोरकर, राजेश रूसे, गुलशन टेंभूर्णीकर, अन्नु श्रीवात्री, बंडू बागडे, जे.एम.मेश्राम, विजय चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल