शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सामान्य कार्यकर्त्यांच्या लढाईत मी सोबत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 21:22 IST

मागील ४० वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काम करीत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या पुढे अनेक वादळे आलीत. परंतु त्यांना वाचवित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : प्रताप लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील ४० वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काम करीत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या पुढे अनेक वादळे आलीत. परंतु त्यांना वाचवित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे. या प्रवासात अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरीही मी एकनिष्ट कार्यकर्ता म्हणून निरंतर काम पाहत आहे. जिल्हा परिषदेपासून नगर परिषदेपर्यंत काँग्रेसचा झेंडा फडकत आहे. काँग्रेसची निती व आत्मसन्मानासाठी कधीच झुकलो नाही. सामान्य कार्यकर्त्याच्या लढाईत मी सोबत असल्याचे उद्गार आ. गोपालदास अग्रवाल यांनी काढले.जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे येथील प्रताप लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले, माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, पन्नालाल शहारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, सचिव डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, जि.प. अध्यक्ष सिमा मडावी, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, शिक्षण सभापती रमेश अंबुले, माजी आ. रामरतन राऊत, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, झामसिंग बघेले, राधेलाल पटले, अ‍ॅड. के.आर. शेंडे, पी.जी. कटरे, राकेश ठाकूर, राजेश नंदागवळी, माधुरी हरिणखेडे, पं.स. सभापती राऊत सालेकसा, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे अर्जुनी मोरगाव, सीमा अटरे, विमल नागपुरे, विजय लोणारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दिपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्रेहा गौतम, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, उषा शहारे, संदीप रहांगडाले, पृथ्वीपालसिंह गुलाटी, अशोक लंजे, नामदेव किरसान, अशोक चौधरी, डोमेंद्र रहांगडाले, दिलीप असाटी, शेषराव गिरीपुंजे, भागवत नाकाडे, संदीप भाटीया, वासुदेव चुटे, धनलाल ठाकरे, न.प. बांधकाम सभापती शकील मंसुरी, महेंद्र पुरोहित, सुनील तिवारी, सुनील भालेराव, निर्मला मिश्रा, शिलू चव्हाण, क्रांतीकुमार जायस्वाल, दिपीका रुसे, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंगक पाथरु, विशाल शेंडे, अमर वऱ्हाडे, निलम हलमारे, धिरज नशिने, विक्की गोहरे, आनंद तुरकर, धम्मानंद मेश्राम, रत्नदिप दहिवले, जहीर अहमद, जितेंद्र कटरे, कुरमराज चव्हाण, नितीन पुगलिया, रुखसाना सैय्यद, कैलास अग्रवाल, योजना कोतवाल, अ‍ॅड. पी.सी. चव्हाण उपस्थित होते. यावेळी कृउबास सभापती चुन्नी बेंद्रे, सडक अर्जुनीच्या माजी सरपंच उषा खोटेले, देवरीचे सेवानिवृत्त आयुक्त अनिल कुंभरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी नाना पटोले यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, राधेलाल पटले, सहेसराम कोरोटे, अ‍ॅड. के.आर. शेंडे, माजी आ. रामरतन राऊत, माजी मंत्री भरत बहेकार यांनी आपले विचार व्यक्त केले. सोबत आ. गोपालदास अग्रवाल व माजी खा. नाना पटोले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करुन कार्यकर्त्यांना एकत्र येवून समस्यांना पेलण्याचे आवाहन केले. संचालन अपूर्व अग्रवाल तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.असक्षम चौकीदारामुळे लुटारुंचे पलायन-पटोलेदेशाचा चौकीदार म्हणून स्वत:ला म्हणून घेणाऱ्या नरेंद्र मोदींच्या डोळ्यासमोरुन निरव मोदी व रोटेमॅक पेन कंपनीचे मालीक कोठारी पलायन झाले. परंतु ज्या गरीबांचे पैसे बँकेत आहेत त्यांच्यावर डाका टाकण्याचा काम चौकीदार करीत आहे. देशाला लुटणारे डोळ्यासमोरुन पळून जातात. मात्र देशाचे मुख्य लोक झाडू लावण्यात व्यस्त असल्याचे टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे. भारताचा एक सैनिक शहीद झाला तर पाकचे दहा जणांचे मुंडके कापून आणू, असे सांगणारे मोदी पाकीस्तानच्या प्रधानमंत्र्यांसोबत बिरियानी खायला जातात आणि याचा फायदा चिन घेतो. फक्त गोड बोलून जनतेला जास्त दिवस भ्रमित करता येत नाही. वेळ आल्यावर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे माजी खा. नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल