शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मित्रांची अशीही मानवता

By admin | Updated: February 20, 2016 02:39 IST

शहरातील टीबीटोली परिसरातील चर्चजवळ रस्त्याच्या कडेवर अर्धनग्न अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीला रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या...

गरिबाला मायेचा हात : उपचारासाठी केले रुग्णालयात दाखलगोंदिया : शहरातील टीबीटोली परिसरातील चर्चजवळ रस्त्याच्या कडेवर अर्धनग्न अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीला रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पोलीस मित्रांनी मदतीचा हात दिला. सदर व्यक्ती अशक्त असल्याचे पाहून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. याशिवाय त्याला कपडेही देण्यात आले.पोलीस मित्र शशीकुमार पटेल हे गुरूवारच्या रात्री टिबी टोली परिसरातील चर्चजवळून जात असताना त्यांना अर्धनग्न अवस्थेत एक व्यक्ती पडून असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती मानवाधिकार संघटनेचे सचिव व पोलीस मित्र आदेश शर्मा तसेच महिला अध्यक्ष धर्मिष्ठा सेंगर यांना दिली. त्यांनी सदर व्यक्तीची पाहणी करून स्थानिक पोलिस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब पवार यांना संबंधित व्यक्तीविषयी सांगितले. दरम्यान ठाणेदार पवार यांनी आपल्या अधिकाऱ्यांना घटनास्थळावर पाठविले. यावेळी रामनगर पोलीस व पोलीस मित्रांनी स्वखर्चातून ब्लँकेट खरेदी करून त्या गरजू व्यक्तीला भेट स्वरूपात दिले. मात्र अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने तो अशक्त आढळून आल्यामुळे त्याला सर्वप्रथम जेवणाचीही सोय करण्यात आली. नंतर उपचारासाठी स्थानिक जिल्हा सामान्य रु ग्णालयातही त्याला भर्ती करण्यात आले. यावेळी पोलीस मित्र आदेश शर्मा, प्रमोद पटले, हेमा पटेह, पोलीस अधिकारी धनबाती, धर्मीष्ठा सेंगर आदी पोलीस कर्मचारी व पोलीस मित्र उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)