शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी एचएसआरपी प्लेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 22:17 IST

वाहनांचे नंबर प्लेट बदलवून दुसरेच क्रमांक लावून चोरीची वाहने सर्रास शहरात चालविले जातात. या वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी आता देशभरातील वाहनांना एचएसआरपी प्लेट (नोंदणी क्रमांकाची सुरक्षीत प्लेट) १ एप्रिलपासून सर्वच नवीन वाहनांना लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदेशभरात एकाच प्रकारची नंबर प्लेट : १ एप्रिलपासून नवीन वाहनांसाठी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहनांचे नंबर प्लेट बदलवून दुसरेच क्रमांक लावून चोरीची वाहने सर्रास शहरात चालविले जातात. या वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी आता देशभरातील वाहनांना एचएसआरपी प्लेट (नोंदणी क्रमांकाची सुरक्षीत प्लेट) १ एप्रिलपासून सर्वच नवीन वाहनांना लावण्यात येणार आहे.त्यामुळे चोरी गेलेल्या वाहनांची प्लेट बदलविण्याच्या नादात ती प्लेट तुटेल त्यामुळे दुसरी प्लेट बनविता येणार नाही. परिणामी चोरीला गेलेले वाहन सहजरित्या मिळविता येईल. रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने ४ ते ६ डिसेंबर २०१८ दरम्यान जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार १ एप्रिल २०१९ पासून नविन उत्पादीत वाहनांना वाहन उत्पादक/ वाहनांचे वितरकामार्फत एचएसआरपी प्लेट बसविण्यात येणार आहे.जुन्या वाहनांना वितरक किंवा एचएसआरपीचे उत्पादक एचएसआरपी प्लेट बसवू शकतील. त्यामुळे आता नविन वाहनांना एचएसआरपी प्लेट बसविले जाणार आहेत.प्लेट लावणे ही वितरकाची जबाबदारीउपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेला क्रमांक एचएसआरपी प्लेटवर टाकून ती प्लेट वाहनावर लावून देण्याची जबाबदारी वाहन वितरकाची राहणार आहे. त्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस