सांगा कसे जायचे? : दरेकसा या पूर्व टोकावरील महत्त्वाच्या गावातील रस्त्याची ही दुरवस्था. येथील बाजार चौकाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर इतका चिखल आहे. या रस्त्यावरून वाहनाने जाताना अपघाताची तर पायी जाताना चिखलात पडण्याची भीती असते.
सांगा कसे जायचे? :
By admin | Updated: August 11, 2016 00:15 IST