शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन वर्षातच भाजपचे नेते वाईट कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:23 IST

साडेतीन वर्षापूर्वी माजी खासदार पटोले यांच्यासाठी भाजप नेते सर्वात चांगले होते. पण, साडेतीन वर्षातच ते वाईट कसे झाले हे त्यांनी जनतेला सांगावे. असे आव्हान राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : साडेतीन वर्षापूर्वी माजी खासदार पटोले यांच्यासाठी भाजप नेते सर्वात चांगले होते. पण, साडेतीन वर्षातच ते वाईट कसे झाले हे त्यांनी जनतेला सांगावे. असे आव्हान राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले.भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईळदा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, काशीम जामा कुरेशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, लायकराम भेंडारकर, उमाकांत ढेंगे, रघुनाथ लांजेवार, प्रकाश गहाणे, तेजुकला गहाणे, अनिल ताराम, कल्पना राऊत, सरपंच नीता धुर्वे, श्रीमती लांजेवार, डॉ. जतीन मंडल, अर्चना राऊत, संतोष सरकार, विनोंद डोंगरवार, रामदास कोहाडकर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले ही निवडणूक जनतेला नको असताना लादली गेली आहे. निवडणूक लादणाऱ्याला कार्यकर्ते आणि मतदारांनी धडा शिकवला पाहिजे.आधी भाजपाचे नेते चांगले आहेत, असे म्हणणाऱ्याला आता ते वाईट असल्याचा साक्षात्कार झाला काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. ६० वर्षे काँग्रेसने या राज्यावर सत्ता केली. गरीबी हटावचा नारा दिला. पण गरीबी हटली नाही उलट गरीबच हटला.आमचे सरकार फक्त ४ वर्षाचे आहे. ४ वर्षात आमच्या सरकारने काँग्रेसच्या ६० वर्षात झाले नसतील तेवढी कामे झाल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. दिनकरनगर, महागाव, अरुणनगर येथे देखील बावनकुळे यांची प्रचार सभा झाली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे