शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल बांधकामात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:12 IST

पंचायत समिती आमगाव अंतर्गत येणाºया मौजा जामखारी येथील विविध शासकीय योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या घरकुल, शौचालय व गुरांचे गोठे बांधकामात घोळ करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना तक्रार : जामखारी येथील लाभार्थ्यांना न्याय द्या

आॅनलाईन लोकमतआमगाव : पंचायत समिती आमगाव अंतर्गत येणाºया मौजा जामखारी येथील विविध शासकीय योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या घरकुल, शौचालय व गुरांचे गोठे बांधकामात घोळ करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मात्र याचा फटका इतरही लाभार्थ्यांना बसला असून त्यांना न्याय देण्याची मागणी जामखरी येथील लाभार्थ्यांनी केली आहे.मौजा जामखारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम करण्यात आले. लाभार्थ्यांनी ज्या जागेचा ‘नमुना ८’ जोडला त्या जागेवर प्रत्यक्ष बांधकाम न करता दुसरीकडे केले आहे. मागील २० वर्षापासून जे व्यक्ती गावातच राहत नाही अशा व्यक्तींच्या नावे घरकुल, शौचालय मंजूर करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठांकडे तक्रार करुन चौकशी करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे याच गावात ज्यांची घरे जीर्ण झाली आहेत व ज्यांना खरोखरच घरकुलाची गरज आहे. त्यांना मात्र घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले. जामखारी येथील अर्जदारांच्या तक्रारीनुसार सीआयडी ट्रस्टचे डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट तेथे गेले असता तेथील लोकांनी आपल्या व्यथा सांगितल्या. त्या वार्ड क्र.२ मध्ये जाऊन शहानिशा केले असता काही व्यक्तींचे घरे अत्यंत जीर्ण अवस्थेत आढळले. त्यांचे घरकुल मागील वर्षीच मंजूर झाले आहेत. पण अद्यापही बांधकामास सुरुवात झाली नाही. अर्जात म्हटले आहे की, पदाधिकारी यांनी घरकुल लाभार्थ्यांडून पैसे घेवून अपूर्ण असलेल्या घरकुलांना पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप. याच गावातील एका लाभार्थ्याला शासकीय योजनेतून घरकुल बांधकाम केले. मात्र शौचालय न बांधता त्यांना ग्रामपंचायतने दुसºयाच्या शौचालयाचे फोटो जोडून निधीची उचल केल्याचा आरोप आहे. जामखारी येथे विविध शासकीय योजना व घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असून त्याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाºयांना केलेल्या तक्रारीतून केली आहे.