शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग, घर घेण्याचे स्वप्न कधी होणार पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST

................... गावापासून दूर घरे स्वस्त; पण जाणे- येणे महाग - गोंदिया शहरापासून १० ते १५ किमी अंतरावर घराच्या किमती ...

...................

गावापासून दूर घरे स्वस्त; पण जाणे- येणे महाग

- गोंदिया शहरापासून १० ते १५ किमी अंतरावर घराच्या किमती स्वस्त आहेत. पण या ठिकाणी दररोज ये-जा करण्यासाठी वाहनाचा वापर करावा लागेल. त्यातच पेट्रोल व डिझेलचे दर वाढले असल्याने दररोज ये-जा करणेसुद्धा परवडण्यासारखे नाही.

- शहरापासून काही अंतरावर आता घरांचे आणि फ्लॅट स्कीमचे काम सुरू आहे. पण त्यांच्या किमतीसुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

- गृहकर्ज स्वस्त झाले असले तरी त्यासाठी बँकांकडून मागविल्या जाणाऱ्या कागदपत्रांची संख्या मोठी असल्याने त्यांची जुळवाजुळव करताना अनेकांची दमछाक होत आहे.

.......................

असे आहेत गृहकर्ज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया : ६.७५ टक्के

बँक ऑफ इंडिया : ६.८५ टक्के

बँक ऑफ महाराष्ट्र : ७ .०० टक्के

एचडीएफसी : ६.७५ टक्के

आयसीआयसीआय : ६.७५ टक्के

.........................................

साहित्य विक्रेते म्हणतात....

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुरांची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे कारखान्यात उत्पादन कमी प्रमाणात होत होते. तर त्या तुलनेत मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे सिमेंट, लोखंड यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

- सुधाकर हरडे, विक्रेता

.....................

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून घर बांधकामाच्या कामाला पुन्हा जोमाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याची मागणी पुन्हा वाढली आहे. मात्र सिमेंट आणि लोखंडाचे दरसुद्धा वाढलेलेच आहे.

- मुकेश अग्रवाल, विक्रेता

....................

घर घेणे कठीण.........

बांधकाम साहित्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता मजुरीचे दरसुद्धा वाढले आहेत. त्यामुळे घराचे बांधकाम करण्यासाठी तयार केलेले बजेट पुन्हा बिघडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस घर घेणे कठीण होत चालले आहे.

- सचिन उमक

..............................

बँकांनी स्वस्त दरात गृहकर्ज उपलब्ध करून दिले असले तरी कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तर पगारातसुद्धा कपात झाली आहे. त्यामुळे नियमित खर्च सांभाळून गृहकर्जाचे हप्ते फेडणे कठीणच बाब झाले आहे.

- विलास पाल,

............................

बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच

साहित्य २०१८ २०१९ २०२० २०२१ जुलै

सिमेंट ३१० ३१५ ३२० ३२०

विटा ४००० ४२०० ४७०० ५५००

वाळू ८००० ८५०० ९०० १२०००

खडी ३२०० ३४०० ३५०० ३८००

लोखंड ४४०० ४४०० ४५५० ५४००