शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांचे धरणे

By admin | Updated: August 23, 2016 01:55 IST

वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. यात वीज

गोंदिया : वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. यात वीज निर्मिती, पारेषण व वितरण या तीनही कंपन्यांचे कर्मचारी व अभियंते सहभागी झाले होते. धरणे देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रामुख्याने केलेल्या मागण्यांमध्ये राज्यातील महानिर्मितीचे सर्व संच पूर्ण क्षमतेने सुरू करा व या प्रकरणी संघटनांशी चर्चा करा, तीनही कंपन्यांच्या स्टॉपचे सेटअफ व निकष निश्चित करा, वितरण कंपनीचे प्रादेशिक विभाग करण्याचा फेरविचार करा. तीनही कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे बदली धोरण चर्चा करून ठरवा. तीन्ही कंपन्यांमधील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांकरिता राज्यातील प्रमुख २० संघटना एकत्रितपणे लढा देत आहेत. दि.८ ते २० आॅगस्ट यादरम्यान सर्व वीज क्षेत्रातील तीनही कंपन्यांचे विभाग, प्रविभाग, झोनसमोर रोज द्वारसभा घेऊन निषेध सभा घेण्यात आल्या. गोंदियात दि.२२ ला तीनह्ी कंपनीच्या परीमंडळ कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. दि.३० ला वीज संघटनांचे केंद्रीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य प्रकाशगड या मुख्य वीज कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. दुपारनंतर महापारेषणच्या मुख्य कार्यालयासमोरने धरणे देतील. (जिल्हा प्रतिनिधी)