शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

जखमी तरुणाची केली मदत

By admin | Updated: February 22, 2016 02:02 IST

पायावर झाड पडून जखमी झालेल्या तरूणावर येथील माजी नगरसेवक मुजीब पठाण यांनी औषधोपचार करवून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यासाठी मदत करून दिली.

गोंदिया : पायावर झाड पडून जखमी झालेल्या तरूणावर येथील माजी नगरसेवक मुजीब पठाण यांनी औषधोपचार करवून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यासाठी मदत करून दिली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चिचटोला निवासी होमराज स्ुखराम मळकाम गुरूवारी झाड कापत असताना त्याच्या पायावरच झाड पडले. यात घुडग्याखालील पायाचा भाग पूर्णपणे जखमी झाल्याने त्याला येथील केटीएस रूग्णालयात उपचारार्थ आणले होते. मात्र दवाखान्यात डॉक्टर नसल्याने नर्सने त्यांच्या पायाला पट्टी बांधून उपचारासाठी नागपूरला जाण्यास सांगीतले. ही बाब तेथे उपस्थित पठाण यांना कळताच त्यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवी धकाते यांना कळवून डॉक्टरची व्यवस्था करण्यास सांगीतले. त्यानंतर रात्री डॉ. दिगंबर मरसकोल्हे आले व त्यांनी पायाची पट्टी करवून दिली व नागपूरला पुढील उपचारासाठी पाठविण्याचा सल्ला दिला. यावर पठाण यांनी आमदार राजेंद्र जैन यांना सांगून रूग्णवाहिकेची व्यवस्था करवून त्यांना नागपूरला पाठवून दिले. (शहर प्रतिनिधी)