शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात सापडलेल्या कुटुंबांना मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंदिया : कोविड १९च्या महासंकटामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६९३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे सातत्याने कोरोना संकटात सापडलेल्या ...

गोंदिया : कोविड १९च्या महासंकटामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६९३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे सातत्याने कोरोना संकटात सापडलेल्या कुटुंबांना भेट देण्यात येत असून, त्यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. यातील काही कुटुंबे ही अत्यंत अडचणीत आहेत. अशात अशा कुटुंबांना जमेल ती मदत करा, असे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.

कित्येक घरातील कमावत्या पुरुषांचा कोरोनामु‌ळे मृत्यू झाला आहे. शासनाच्या वतीने ज्या योजनांचा लाभ या कुटुंबांना देता येईल, त्याकरिता जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, तसेच सामाजिक संघटनांनी संकटात सापडलेल्या या कुटुंबांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, याचा विचार करून आपल्या स्तरावरून त्यांना जी मदत करता येईल, ती मदत करावी. किमान अशा कुटुंबांना भेट देऊन त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकारी खवले यांनी कळविले आहे.