शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

३.३७ लाखांचा गुटखा केला नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

१९ जुलै रोजी एमएच ३५ के ९७६ या वाहनात विनोद रूपलाल चंदेले (४३) रा. वॉर्ड क्र. ६ हिरापूर भरवेली चौकी बालाघाट हा त्या गुटख्याला वाहून नेत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक अखिलेश राऊत यांनी सदर गुटखा जप्त केला होता. आरके सुपर प्रिमीयम क्वालीटी हुक्का व गोल्डन ब्राऊन रंगाच्या पॅकेटमध्ये सुगंधीत तंबाखू जाळण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बायपास मार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून जाणाऱ्या वाहनात ३ लाख ३७ हजाराचा गुटखा वाहून नेत असताना अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अखिलेश राऊत यांनी १९ जुलै २०१९ ला पकडले होते. त्या गुटख्याला न्यायालयाची परवानगी घेऊन गोंदियाच्या डंम्पींग यार्डात जाळून आज (दि.१७) रोजी नष्ट करण्यात आले.१९ जुलै रोजी एमएच ३५ के ९७६ या वाहनात विनोद रूपलाल चंदेले (४३) रा. वॉर्ड क्र. ६ हिरापूर भरवेली चौकी बालाघाट हा त्या गुटख्याला वाहून नेत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक अखिलेश राऊत यांनी सदर गुटखा जप्त केला होता. आरके सुपर प्रिमीयम क्वालीटी हुक्का व गोल्डन ब्राऊन रंगाच्या पॅकेटमध्ये सुगंधीत तंबाखू जाळण्यात आले. हा तंबाखू ३ लाख ३७ हजार ३२० रूपये किंमतीचा होता. नगर परिषदेतर्फे मरघट रोडवरील डम्पींग यार्डात हा तंबाखू जाळण्यात आला. प्रसंगी निरीक्षक अखिलेश राऊत, नमुना सहाय्यक वैभव पराते उपस्थित होते.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी