शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पालकमंत्र्यानी दिले मामा तलाव दुरुस्तीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:12 IST

पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी निंबा येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी करुन तलावाची त्वरीत दुरुस्ती करण्याचे निर्देश स्थानिक स्तर विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिले.

ठळक मुद्देनिंबा येथील मामा तलाव : अनेक दिवसांपासूनची समस्या मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा : पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी निंबा येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी करुन तलावाची त्वरीत दुरुस्ती करण्याचे निर्देश स्थानिक स्तर विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिले.अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गोरेगाव तालुक्याच्या निंबा येथील माजी मालगुजारी तलावाची दुदर्शा झाली असून तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे केली होती.त्यानंतर बडोले यांनी याची दखल घेत निंबा येथील तलावाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर स्थानिक स्तर विभागाचे अधीक्षक अभियंता टाले व कार्यकारी अभियंता चौधरी यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन मामा तलावाची त्वरीत दुरूस्ती करण्यास सांगितले. तसेच या वेळी निंबा परिसरातील इतर समस्यांचा आढावा घेतला.या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, प्रसिध्दी बुधराम बिजेवार, तांत्रिक अधिकारी विजय पटले, दुलीचंद रहांगडाले, रमेश पंधरे, योगराज ठाकरे, शालीकराम चोरवाडे, शोभेलाल पंधरे, विष्णू पुसाम व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले