शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंग व सायबर क्राईमवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:03 IST

येथील भवभूती महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समिती, तालुका विधी सेवा समिती, दिवाणी न्यायालय क. स्तर आणि वकील संघाच्यावतीने गुरूवारी (दि.४) कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते.

ठळक मुद्देकायदेविषयक मार्गदर्शन शिबिर : भवभूती महाविद्यालय व रॅगिंग प्रतिबंधक समिती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील भवभूती महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधक समिती, तालुका विधी सेवा समिती, दिवाणी न्यायालय क. स्तर आणि वकील संघाच्यावतीने गुरूवारी (दि.४) कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.भुस्कुटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश अमोल देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश एस.एम.एच.शाहीद, सह दिवाणी न्यायाधीश ललित व्ही. श्रीखंडे, अ‍ॅड.यु.बी.नागपुरे, एस.डी.बागडे, जी.एस.साखरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी सह दिवाणी न्यायाधीश शाहीद यांनी, महाविद्यालयात रॅगिंग होऊ नये कारण ते कायद्याने गुन्हा आहे असे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात सांगितले. श्रीखंडे यानी, मोबाईल व कॉम्प्युटरद्वारे सायबर क्राईम केल्यास त्यावर भारतीय कायद्यानुसार दंड होतो असे सांगितले.प्राचार्य डॉ. भुस्कुटे यांनी, रॅगींग व सायबर क्राईम हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अशाप्रकारचा गुन्हा करु नये, तसेच सर्वानी याबाबतीत सजग रहावे असे आवाहन केले.संचालन प्रा.एम.जी.बावनथडे तसेच यु.बी.नागपुरे यांनी केले. आभार एस.डी.बागडे यांनी केले.कार्यक्रमासाठी अ‍ॅड. जी. एस. साखरे, एम. जी. बावनथडे, विजय फुंडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम