शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शहीद पोलिसांना अभिवादन

By admin | Updated: October 22, 2016 00:28 IST

आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि शिपायांना पोलीस स्मृती दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२१) अभिवादन करण्यात आले.

 

गोंदिया : आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि शिपायांना पोलीस स्मृती दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२१) अभिवादन करण्यात आले. कारंजा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहिले आणि उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्र माला माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपूरे, भारतीय वनसेवेचे परिविक्षाधीन अधिकारी राहूल पाटील, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, आमगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना, राखीव पोलीस निरिक्षक सुनिल बामडेकर, पोलीस निरिक्षक शुक्ला (गोंदिया शहर), देशमुख (रामनगर) पाटील (गोंदिया ग्रामीण), उईके (गंगाझरी) कोळी (तिरोडा), गावडे (रावणवाडी), सांडभोर (आमगाव), कदम (गोरेगाव), चव्हाण (नवेगावबांध), बंडगर (अर्जुनी/मोर), भस्मे (केशोरी), खंदारे (सालेकसा), तिवारी (चिचगड), तटकरे (देवरी), स्थानिक गुन्हे शाखेचे रणवरे, नक्षल सेलचे केंद्रे, जिल्हा विशेष शाखेचे धुमाळ, कार्यालयीन अधीक्षक संतोष गेडाम, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक डोंगरे, सहायक पोलीस निरिक्षक हेमने (दवनीवाडा), वाभळे (डुग्गीपार), पोलीस उपनिरिक्षक वाघ, शेख, सातपुते, पुजारी, खरड, राज्य राखीव दल अमरावती व जालनाचे कंपनी कमांडर व प्लाटून कमांडर, पोलीस मुख्यालयाचे चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्र माचे संचालन पोलीस उपनिरिक्षक गोसावी यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)४७३ अधिकारी-शिपाई शहीदयावेळी आतापर्यंत शहीद झालेल्या ४७३ पोलीस अधिकारी व शिपायांच्या नावाचे वाचन गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांनी केले. बंदुकीच्या ९० फैरी हवेत झाडून शहीद पोलीस अधिकारी व शिपायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस बँड पथकाचाही सहभाग होता.