शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्यासाठी आरएसपीची नितांत गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:50 IST

कालपरत्वे यांत्रीक युग आले. लोकसंख्या आणि वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे अपघातात सुध्दा वाढ होत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कालपरत्वे यांत्रीक युग आले. लोकसंख्या आणि वाहनाच्या वाढत्या संख्येमुळे अपघातात सुध्दा वाढ होत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षासंबंधी माहिती असणे किंवा वाहतुक नियमांविषयी जागरूकता असणे हे फार महत्वाचे आहे. वाहतूक नियमांचा आधार घ्यायचा यासाठी मुख्याध्यापकांनी आरएसपी या विषयाला प्राधान्य देऊन जीवन जगण्यासाठी व नियमांची जाणीव द्यावी असे आवाहन आरएसपी जिल्हा समादेशक जी.ए.लांजेवार यांनी केले आहे.गोरेगाव येथे आयोजित वाहतुक नियमांविषयी मार्गदर्शन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.लांजेवार म्हणाले, अपघातांच्या घटना दररोज वर्तमानपत्रात वाचतात, परंतु त्यात कृतीशिलता नसते. १९६२ पासून आरएसपी हा विषय शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे. एसएससी बोर्डाने यास आरपीएस कोड दिलेला आहे.ज्यामध्ये पदकवायत, वाहतूक नियंत्रण, बचावकार्य, अग्निशमन हे विषय आहेत. मुख्याध्यापक याकडे कानाडोळा करतात. एखाद्या विद्यार्थ्याचा अपघात झाला की कपाळाला हात धरुन बसतात. हे चित्र आपण डोळ्यांनी बघतो, परंतु बालवयापासून वाहतूक नियमांची जाणीव अर्थात ट्राफीक सेन्स याविषयी माहिती दिली तर अपघात टाळता येत असल्याचे सांगितले.