शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक व सरपंचाने हडपले

By admin | Updated: May 20, 2017 01:50 IST

देवरी तालुक्याच्या देवाटोला येथील सचिव व सरपंचाने माझ्या बांधकामाच्या साहित्याचे दोन लाख २३ हजार रुपये हडपले आहे.

दोन लाख परत करा : दोन दिवसात आत्मदहनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देवरी तालुक्याच्या देवाटोला येथील सचिव व सरपंचाने माझ्या बांधकामाच्या साहित्याचे दोन लाख २३ हजार रुपये हडपले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. दोन दिवसात माझे पैसे न मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या इमारतीवरुन उडी घेवून आत्मदहन करण्याचा इशारा दांडेगाव येथील कंत्राटदार हिरामन केशोराव बावणकर यांनी दिला आहे. देवरी तालुक्याच्या देवाटोला ग्रामपंचायत अंतर्गत सोनारटोला येथे नक्षल ग्रस्त भागाचा विशेष कृती अंतर्गत खडीकरण रस्ता बांधकामाच्या ई-निविदा काढल्या होत्या. २९ सप्टेंबर २०१६ रोजी सदर ई-निविदा उघडण्यात आल्या. त्यात हिरामन केशोराव बावणकर यांना बांधकामाचे साहित्य पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. यासंदर्भात सरपंच व सचिवाने निविदा मंजूर झाल्याचे पत्र देवून साहित्य पुरवठा करण्याचे आदेश दिले. ३० सप्टेंबर २०१६ पासून बांधकामासाठी लागणारे साहित्य हिरामन बावनकर यांनी पुरविले. परंतु सरपंच व सचिवाने कोरे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सच्या नावाने काढण्यात आले. माझ्या साहित्याचे पैसे मला देण्यात यावे, मला दोन दिवसात पैसे न मिळाल्यास जिल्हा परिषदच्या इमारतीवरुन उडी घेवून आत्महत्या करणार असा इशारा हिरामन बावनकर यांनी उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. देवाटोला येथे कार्यरत सचिवाने सावली येथे असताना मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार केल्याचाही आरोप होत आहे. देवाटोला येथील मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही यावेळी होत असून मुकाअ यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी आहे.