शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शासन म्हणते, तेवढ्यातच भागवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:59 IST

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कसलीही तरतूद केली नाही. त्यामुळे योजने अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना रूग्णांच्या सेवेसाठी येणाऱ्या निधीतून आपल्या वेतनाची सोय करावी लागत आहे. त्यामुळे निधी न देण्यामागे शासनाचे सुध्दा तेच धोरण असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवेतनासाठी निधी देण्याचा विसर : कर्मचारी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कसलीही तरतूद केली नाही. त्यामुळे योजने अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना रूग्णांच्या सेवेसाठी येणाऱ्या निधीतून आपल्या वेतनाची सोय करावी लागत आहे. त्यामुळे निधी न देण्यामागे शासनाचे सुध्दा तेच धोरण असल्याचे चित्र आहे.महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कार्यालय बीजीडब्ल्यू रूग्णालयात आहे. या कार्यालयात ११ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रसूती विभागात शस्त्रक्रियेसाठी या विभागाला प्रत्येकी १२ हजार रूपये शासनाकडून प्राप्त होतात.या रकमेतून सर्जन चा खर्च, बेड चार्ज, रूग्णाला बेशुद्ध करणाºया डॉक्टरचा खर्च, काही तपासण्या व रूग्णाला घरून ये-जा करण्याचा खर्च करावा लागतो. शासनाने योजना सुरू केली मात्र योजनेची अंमलबजावणी करणाºया कर्मचाºयांच्या वेतनाचा विचार पडल्याने रुग्णांसाठी येणाºया निधीतून बचत करून कर्मचाऱ्यांना आपले वेतन काढावे लागत आहे. विभागात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कसलीही वेगळी तरतूद नसल्याचे डॉ. निखिल भरणे यांनी सांगितले.चार वर्षांत १०७८ गरिबांपर्यंत पोहोचली योजनाराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरूवात २१ नोव्हेंबर २०१३ रोजी झाली.त्यानंतर या योजनेचे नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले. यात २१ नोव्हेंबर २०१३ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत १०७८ गरिबांना लाभ मिळाला आहे. शासनाद्वारे या योजनेवर एक कोटी ७१ लाख ५३ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. मागील चार वर्षांत जिल्ह्यात गॉयनोकोलॉजी अ‍ॅण्ड ओबस्टेस्ट्रिक विभागाने ६१६ सर्जरी केल्या आहेत. त्यावर ६९ लाख ८५ हजार रूपयांचा खर्च झालेला आहे. तर पेडियाट्रिक्स मेडीकल मॅनेजमेंटच्या ४६२ केसेस झालेल्या आहेत. त्यावर एक कोटी एक लाख ६८ हजार रूपयांचा खर्च झालेला आहे. यात पेडियाट्रिक्स मॅनेजमेंटमध्ये प्रत्येक प्रकरणावर १९ ते ३२ हजार रूपयांपर्यंत खर्चाची तरतूद आहे.