शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे नव्हे, श्रीमंतांचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:21 IST

शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : शेतकरी दिंडीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. एकीकडे २५ ते ३० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांना हजारो कोटीचे कर्ज दिले जात आहे. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा व्यापाºयांची काळजी अधिक आहे. हे शेतकऱ्यांचे नव्हे तर श्रीमतांचे सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी दिंडीला तिरखुरी येथून बिरसा मुंडाच्या मंदिरातूून सुरूवात करण्यात आली. या वेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, योगेश नाकाडे, गोर्वधन ताराम, अमन पालीवाल, अनिल गावळे, प्रिया जांभुळकर सरपंच, विजय कुंभरे, हिरासिंग मडावी, मधुकर नरेटी, रमेश सलामे, चंद्रशहा मडावी, रमेश कोल्हे, बालू ताराम, किशोर राऊत, श्यामराव धुर्वे, देविदास कोरेटी, परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य सहभागी झाले होते.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज असताना सरकारने नाममात्र कर्जमाफीची घोषणा केली. ही शेतकºयांची दिशाभूल आहे. सरकाराने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव द्यावा. धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल दर देण्याची मागणी त्यांनी केली.यानंतर सदर दिंडी किसान सभेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. दिंडी तिरखुरी, भरनोली, बनीटोला, बोरटोला, शिवरामटोला,कन्हाळगाव, राजोली, खडकी, खडकीटोला, सायगाव, तुकुम, नविन टोला, जांभळी येथे पोहोचली आहे.