शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच होणार शासकीय कृषी महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:59 IST

गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी विकास कामे खेचून आणण्याचे प्रयत्न आम्ही करतो. यातूनच विविध कामे करण्यात आली. त्यामुळे गोंदिया तालुक्याची वाटचाल विकासाकडे सुरू आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : कारंजा येथील चावडी व नाली बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी विकास कामे खेचून आणण्याचे प्रयत्न आम्ही करतो. यातूनच विविध कामे करण्यात आली. त्यामुळे गोंदिया तालुक्याची वाटचाल विकासाकडे सुरू आहे.शिवाय गावातील युवकांना रोजगारोन्मुख शिक्षण देण्याच्या दृष्टीने येथील कृषी फार्ममध्ये कृषी महाविद्यालय स्थापित करण्यासाठी आमचे प्रयत्न असून लवकरच यात सकारात्मक परिणाम दिसून येणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जवळील ग्राम कारंजा येथील १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर डव्वा येथील रस्ता डांबरी करण्याच्या कामाचे लोकार्पण, ३ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर वॉर्ड क्रमांक २ मधील सिमेंट नाली व तीन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर विठ्ठल रूख्मीणी मंदिर चावडी बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या.याप्रसंगी मडावी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने यंदाच्या पाणी टंचाईच्या परिस्थितीला बघता जिल्ह्यात २३३ विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या. यात १०० विंधन विहिरी गोंदिया तालुक्यातील आहेत. त्यांचे काम अंतीम टप्प्यात असून येणाऱ्या काळात पाणी टंचाईच्या स्थितीत लाभदायी ठरणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच या परिसरात भविष्यात सुध्दा विविध विकास कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, स्नेहा गौतम, योगराज उपराडे, प्रकाश रहमतकर, अरूण दुबे, जीवन बंसोड, उर्मिला दहीकर, श्याम कावळे, पुष्पलता मेश्राम, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवी बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, जैतुरा बावने, उपमा पशीने , अशोक लिचडे, अशोक इटानकर, लक्ष्मी निर्वीकार, शिवराम सवालाखे, महेंद्र आंबाडारे, सरफराज गोडील, अरूण ठाकरे, लालजी कोठेवार, महफुस पठाण, कृष्णा बंसोड, संजू अग्रवाल, संजय वैद्य यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल