शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-तिरोड्याचे मागासलेपण दूर करणार

By admin | Updated: January 7, 2017 01:54 IST

नगर परिषदेत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पक्षांनी कोणतीही काहीही केले नाही.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कचरा व सांडपाण्यावर खत व विद्युत प्रक्रिया करणार गोंदिया/तिरोडा : नगर परिषदेत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पक्षांनी कोणतीही काहीही केले नाही. आम्हाला फक्त अडीच वर्षे संधी मिळाली. पुढील काही वर्षे सत्ता दिल्यास गोंदिया व तिरोडा शहराचे मागासलेपण पूर्णपणे दूर करून विकासाच्या वाटेवर आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी गोंदिया व तिरोडा येथे झालेल्या सभेत दिली. आज शहरात प्रदूषण, रोगराई, बेकारी वाढत असताना नरेंद्र मोंदीनी आपले शहर चांगले करण्यासाठी शहराचा विकास करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. खेड्यातून नागरिक शहरात आले आहे. हे वास्तव स्विकारुन प्रत्येकाला घर, स्वच्छ पाणी, रोजगार आरोग्य मिळाले पाहिजे. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्रातील ३०० शहर दिड वर्षात हागणदारी मुक्त करण्यात आली आहेत. आपल्या शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी भाजप-सेना उमेदवाराला निवडून दया. केंद्रात व राज्यात आमचेच सरकार आहे. कोणतेही प्रस्ताव निश्चित मंजूर करु असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरोडा नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेच्यावेळी उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर बोलून दाखविले. पुढे ते म्हणाले कचरा व सांडपाणी यावर प्रक्रिया करुन कचऱ्यापासून खत तर सांडपाणीवर प्रक्रिया करुन विजनिर्मिती प्रकल्प उभारून नगर परिषदेला पैसा मिळवून देता येईल.खत शेतकऱ्याला स्वत: देता येईल. २०१९ पर्यंत ज्यांना घर नाही त्या सर्वांना घर देण्यात येईल. ही केंद्राची योजना असून महाराष्ट्र शासन त्यात अधिकचा एक लाखाना निधीही देणार असल्याचे सांगितले. उज्जवला योजना, नोटबंदीचा फायदा कसा झाला त्यामुळे नक्षलवादी, आतंकवादी, काळे-पैेसवाले पाकीस्थान असे अडचणीत आले याचाही खरपूस समाचार घेऊन येत्या निवडणुकीत भाजप-सेना युतीच्या उमेदवारांना निवडून दया तिडोड्याच्या विकास करण्यास आ. विजय रहांगडाले, खा. नाना पटोले व मी स्वत: कटिबद्ध आहे असे यावेळी आवाहन केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, खासदार नाना पटोले यांनीही तिरोडा येथील स्थानिक सम्यांचा खरपूस समाचार घेतला. सिंचनात धापेवाडा टप्पा-१, व टप्पा-२, नगर परिषदेने ४ पट टॅक्स वाढविण्याचा ठाराव, यावर भर देऊन बंद घडीला सत्ता दिल्यावर कशी फळे भोगावी लागतात ते ही यावेळी स्पष्ट करुन सांगितले.