शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जेसीजकडून रेल्वे स्थानकावर अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 02:42 IST

गोंदिया शहरातील युवती व महिलांनी जेसीआय गोंदिया कृती या संस्थेच्या मदतीने जेसी पुरुषोत्तम मोदी,

नागरिकांना आवाहन : नियमित कार्यक्रमगोंदिया : गोंदिया शहरातील युवती व महिलांनी जेसीआय गोंदिया कृती या संस्थेच्या मदतीने जेसी पुरुषोत्तम मोदी, संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. कीर्ती आहुजा यांच्या मार्गदर्शनात गोरगरीबांना अन्नदान कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यात नियमितपणे रेल्वे स्थानकासह इतर काही ठिकाणी अन्नदान केले जात आहे.जेसी डॉ.चांदणी अग्रवाल यांच्या नेतृत्वात अन्नदान कार्यक्र माची सुरूवात करण्यात आली. विशेष म्हणजे यात सहकार्य करण्याचे आवाहन गोंदियावासीयांना करण्यात आले आणि त्यात नागरिकांचाही सहभाग मिळत आहे. यात आधी भीमनगर निवासी मोना कटारे यांनी अन्नदान कले. त्यात रिया गाजीपुरे, श्रुती सिंघानिया, डॉ.नितेश बाजपेई, उमेश दमाते, संदीप खांडेकर, जयेश शर्मा, गोविंद तोलानी यांनी जाऊन रेल्वे स्थानकावर गोरगरीब आणि गरजूंना अन्नदान केले.ज्या लोकांना अशा पद्धतीने अन्नदान करायचे आहे त्यांनी डॉ. चांदणी अग्रवाल, कीर्ती अहुजा, भूमी वतवानी, सारिका ढोमने, मंजू हलकरे, गुंजा वतवानी, श्रुती सिंघानिया, रिया गाजीपूर, उमेश दमाहे डॉ.नितेश बाजपेई आणि पुरुषोत्तम मोदी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)