शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया सामान्य तर तिरोडा सामान्य महिला

By admin | Updated: October 6, 2016 00:53 IST

नगरपरिषदच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण आज बुधवारी जाहीर झाले. यात गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी तर तिरोडा नगर परिषदेचे

गोंदिया : नगरपरिषदच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण आज बुधवारी जाहीर झाले. यात गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण वर्गासाठी तर तिरोडा नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत करण्यात आले आहे. त्यामुळे त्यावर आपण अध्यक्ष व्हावे यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. सर्वांच्या नजरा लागून असलेली नगर परिषद अध्यक्षपदाची सोडत अखेर आज बुधवारी (दि.५) काढण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने रविवारी (दि.२) परिपत्रक काढले. प्रभागाच्या आरक्षणाची उत्सूकता बऱ्याच दिवसापासून होती. नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आरक्षण कळल्यानंतरच इच्छूक तयारीला लागले आहेत.आज बुधवारी (दि.५) नगर परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीचा मुहूर्त निघाला. नगर विकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत मंत्रालयाच्या परिषद सभागृहात सोडत काढण्यात आली आहे. यासाठी सहायक संचालक, संबंधीत जिल्हा प्रशासन अधिकारी, संबंधीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी, प्रशासक यांंना सूचित करण्यात आले होते. विशेष म्हणजे महसूल विभागातील १० लोकप्रतिनीधी सोडतीसाठी उपस्थित होते. गोंदिया मध्ये अध्यक्षपदासाठी चूरश आहे. अध्यक्षपदी आरूढ होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांच्या भेटी सुरू केल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)