शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गोंदियातील शिक्षक सन्मानित

By admin | Updated: October 13, 2016 01:57 IST

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे प्रतिष्ठित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१५-१६ वितरण कार्यक्रम नॅशनल सेंटर

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे प्रतिष्ठित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१५-१६ वितरण कार्यक्रम नॅशनल सेंटर परफार्मिंग आर्ट्स (एनसीपीए) मार्ग नरिमन पॉर्इंट, मुंबई येथे पार पडला. यात गोंदियातील तीन शिक्षकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या वेळी जीईएस हायस्कूल दासगाव येथील सहायक शिक्षक सुनील ओमकारप्रसाद श्रीवास्तव तसेच प्राजक्ता रणदिवे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य अ‍ॅड. राजपुरोहित, विधान परिषद सदस्य अ‍ॅड. राहुल नार्वेकर, महापौर स्रेहल आंबेकर, प्रधान सचिव नंदकुमार, आयुक्त धीरजकुमार, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) नामदेव जरग, शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे, उद्योग व खनिज मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. सालेकसा तालुक्यातील बाकलसर्रा येथील हिंदी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधूरकुमार शोभेलाल नागपुरे यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व एक लाख १० हजार रूपयांचा धनादेश देवून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पी.के. गिरी, बी.पी. पटले, लिल्हारे, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर यांनी कौतुक केले.