शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 14:46 IST

गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डोंगरगाव-देवपायरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

ठळक मुद्देमहिनाभरातील दुसरी घटना याच मार्गावर पंधरा दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. या प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर डोंगरगाव-देवपायरी गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. हा भाग नवेगावबांध- नागझिरा अभयारण्याला लागून असून वन्यजीव व वनविभागाचे राखीव जंगल आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो. शनिवारी सकाळी ७ च्या सुमारा जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी शेख, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड, क्षेत्र सहाय्यक सुनील खांडेकर, वनरक्षक अरविंद बगडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबटचा पंचनामा करून वाहनचालकांकडून माहिती घेतली. या बिबट्याचे वय ३ वर्षांचे असून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तो ठार झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्या