शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-बल्लारशाह ट्रेनमधून दारू नेणाºयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:12 IST

गोंगली रेल्वे स्थानकावर गोंदिया-बल्लारशाह (७८८२०) गाडीच्या केलेल्या तपासणीत रेल्वे सुरक्षा दलाने प्रत्येकी ९० एमएलने भरलेल्या.....

ठळक मुद्दे११८ पव्वे जप्त : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंगली रेल्वे स्थानकावर गोंदिया-बल्लारशाह (७८८२०) गाडीच्या केलेल्या तपासणीत रेल्वे सुरक्षा दलाने प्रत्येकी ९० एमएलने भरलेल्या देशी दारूच्या ११८ बॉटल जप्त केल्या. ही कारवाई सोमवार (दि.२८) सकाळी ११.३० वाजता करण्यात आली.सदर कारवाई सहायक मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात, प्रभारी निरीक्षक बी.एन. सिंह यांच्या नेतृत्वात, उपनिरीक्षक एस.एस. बघेल, प्रभारीअधिकारी आर.सी. कटरे, आरक्षक आर.डी. नानेकर, आरक्षक एल.एस. बघेल यांनी केली. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तपासणी करीत असताना कर्मचाºयांनी गोंगली रेल्वे स्थानकात गाडी (७८८२०) गोंदिया-बल्लारशाह गाडीची तपासणी केली. या वेळी एक व्यक्ती काळ्या रंगाची आपली वजनी बॅग लपविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची चौकशी केल्यावर त्याच्या बॅगमध्ये कपड्यांच्या खाली टायगर ब्राँडच्या देशी दारूच्या ११८ बाटल्या प्रत्येकी ९० एमएलने भरलेल्या आढळल्या. त्या बाटल्या तो चंद्रपूर येथील दारूबंदी क्षेत्रात घेवून जात असल्याचे त्याने कबूल केले.निकूल विरेंद्रबराल (४२) रा. अष्टभुजा, झुलोना चौक, चंद्रपूर असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कलम ६५ (अ) (ई) मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.