शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दारु विक्रेत्यांकडून दंड घेण्याचा अधिकार द्या

By admin | Updated: May 28, 2017 00:12 IST

तंटा उद्भवण्याला मुख्य कारण दारु असते. या दारुलाच संपुष्टात आणले तर तंटे उद्भवण्याचे प्रमाण अत्यल्प होईल.

तंटामुक्त समित्यांची मागणी: दारूमुळेच उदभवतात बहुतांश तंटे लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तंटा उद्भवण्याला मुख्य कारण दारु असते. या दारुलाच संपुष्टात आणले तर तंटे उद्भवण्याचे प्रमाण अत्यल्प होईल. यासाठी अवैध दारुवर अंकुश घालण्या बरोबर व्यसनमुक्त गावाची संकल्पना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी मांडली. गावात अवैध दारूविक्रत्येंना दंड करण्याचा अधिकार महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व महिला दारूबंदी समितीला देण्याची मागणी होत आहे. काही गावांनी ग्राम पंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला. परंतु अजूनही अनेक गावातील ग्राम पंचायतचे पदाधिकारी दारूविक्रेत्यांना सहकार्य करीत आहेत. गावात अवैध दारू विक्री करताना पकडण्यात आलेल्या व्यक्तीकडून दंड स्वरूपात रक्कम वसूल करून ती रक्कम गावाच्या विकासासाठी लावण्याचा अधिकार देण्यात यावे अशी मागणी होत आहे. गावागावातील अवैध दारू विक्रेत्यांची दारू पकडण्यासाठी महिला रात्रीच्या वेळी जागतात. दारूविक्री करताना पकडलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केल्यावर पोलिस पैसे घेऊन त्यांना सोडून देतात. अवैध दारूविक्रेत्यांनी पकडलेली ही रक्कम पोलिसांच्या खिशात जाऊ नये यासाठी ती रक्कम वसूल करून गावविकासाठी ग्राम पंचायतमध्ये जमा करण्यात यावी व ती रक्कम गावाच्या विकासाठी खर्च करण्यात यावी अशी मागणी महिला मंडळींची आहे. पुरस्कारानंतर व्यसनमुक्तीच्या प्रोत्साहनाकडे पाठ तंटामुक्त गाव मोहीमेचा पुरस्कार घेईपर्यंत तंटामुक्त समित्या अत्यंत जोमात होत्या. त्यांनी गावातील व्यसनमुक्त नागरिकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ३०० देण्याचे ठरले होते. जो व्यक्ति दारु सोडेल व ६ महिन्याच्या काळात दारु घेणार नाही त्याला प्रोत्साहन अनुदान म्हणून ३०० रुपये देण्याचा पायंडा जिल्ह्यातील अनेक गावांनी रोवला होता. गुन्हेगारीची आकडेवारी पाहता सामान्य व्यक्तिीच्या भांडणापैकी दारुमुळे घडलेले वाद अधिक असल्याने दारुवर समूळ उपचार म्हणून ग्रा. पं. बचतगट, दारुबंदी समिती, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने अवैध दारु बंद करण्यात आली. दारु विकणाऱ्यास दंड ठोठावून विकणाऱ्याची माहिती देणाऱ्यास पुरस्कार दिले होते. आता व्यसन सोडणाऱ्याला तंटामुक्त गाव समित्यांकडून प्रोत्साहन मिळत नसल्याचे चित्र उभे आहे.