शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी गाळे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:41 IST

बालाघाट रोड गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूला शासकीय नोकरीअभावी काही सुशिक्षित बेरोजगारांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे दुकान घातले होते.

ठळक मुद्देहटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी त्वरित दुकानांचे गाळे देण्यात यावे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालाघाट रोड गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूला शासकीय नोकरीअभावी काही सुशिक्षित बेरोजगारांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे दुकान घातले होते. ते दुकान हटविण्यात आल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. हटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी त्वरित दुकानांचे गाळे देण्यात यावे, अशी मागणी सदर दुकानदारांसह बसपाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून केली आहे.निवेदनानुसार, कार्यकारी अभियंता (रोहयो) कार्यालयातील अधिकारी चव्हाण यांनी पदाचा दुरूपयोग करून बेरोजगारांच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यांचे स्वयंरोजगाराचे साधन शासकीय यंत्रणेद्वारे उद्वस्त करण्यात आले. त्यामुळे मध्य प्रदेशात ये-जा करणाºया नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे. याच परिसरात शासनाने नवीन गाळे तयार करून त्या दुकानदारांना दिले तर त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येवू शकेल व बेरोजगारीची समस्या सुटू शकेले.यासाठी बहुजन समाज पक्षाचे शहर उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बहुजन समाज पक्षाचे नेते सोनू दास, कार्यकर्ते रोहीत भारद्वाज, विशाल खंडारे, कृष्णा फरकुंडे, राजा मेश्राम, शुभम हुमणे, अतदीप मेश्राम, रितीक मेश्राम, शैलेश नांदगाये, अतुल बडोले, लोकेश भेंडारकर, जितू गजभिये, सौरभ बागडे, पप्पू नागदेवे तसेच दुकानदार मुनमुन गुप्ता, रोहीत राणा, लीमराह वसीम, सीनू श्रीनिवास आदी उपस्थित होते.