शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी कार्यालय जिल्ह्यात द्या

By admin | Updated: July 27, 2016 02:12 IST

महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरी करणाऱ्यांना व निवडणूक लढविणाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यावश्यक केले आहे

पायपीट कायमच : पालकमंत्र्यांची घोषणा हवेत विरली गोंदिया : महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरी करणाऱ्यांना व निवडणूक लढविणाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यावश्यक केले आहे. परंतु या प्रमाणपत्रासाठी नागपूरच्या चकरा मारूनही अनेकांचे काम होत नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्याची मागणी होत आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी असलेल्या समितीचा सचिव उपजिल्हाधिकारी असतो. जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी असल्याने नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जिल्ह्याच्या ठिकाणी जात पडताळणी प्रमाणपत्र तयार करणारी समिती द्यावी अशी मागणी होत आहे. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी ही जात पडताळणी प्रमाणपत्र बनविणारी समिती जिल्ह्यातच राहील अशी घोषणा केली होती. परंतु या घोषणेला एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही जिल्ह्यात ही समिती तयार करण्यात आली नाही. या प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्याना दिडशे किलो मीटर असलेल्या नागपूरच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. परंतु तेथे मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्याने अनेकांना या कार्यालयात वारंवार ये-जा करावी लागते. चकरा मारून मारून थकलेल्या विद्यार्थी, कर्मचारी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातच ही समिती असावी अशी मागणी केली. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी जिल्हा स्तरावर ही समिती नेमण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)