शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलातील मुली समाजाच्या गौरव

By admin | Updated: February 4, 2017 01:36 IST

एकेकाळी पोलीस विभागात काम करणे समाजात असभ्य मानले जात होते व समाजातील मुली पोलीस विभागात काम करीत होत्या

येसूलाल उपराडे : लोधी मिलन समारंभ व गुणवंतांचा सत्कार समारंभ आमगाव : एकेकाळी पोलीस विभागात काम करणे समाजात असभ्य मानले जात होते व समाजातील मुली पोलीस विभागात काम करीत होत्या त्यांना हीन भावनेतून बघितले जात होते. मात्र या विचारांना बदलून लोधी समाजातील मुलींनी पुरोगामी विकासपूर्ण विचारांना जन्म दिला. आज समाजातील १७ मुली पोलीस दलात कार्यरत असून या मुली समाजाचे गौरव असल्याचे प्रतिपादन लोधी शक्ती संघटनचे प्रमुख अ‍ॅड. येसूलाल उपराडे यांनी केले. लोधी शक्ती संघटनेच्यावतीने आयोजीत लोधी मिलन समारंभ, परिचय संमेलन व गौरव पुरस्कार वितरण समांरभात ते बोलत होते. उद्घाटन जल संसाधन विभागाचे विशेष कायार्धिकारी लोकेश लिल्हारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंग नागपूरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय पुराम, माजी सभापती यादनलाल बनोटे, खेमराज लिल्हारे, जिल्हा परिषद सभापती छाया दसरे, जि.प.सदस्य कुंदन कटारे, कमलेश्वरी लिल्हारे, पं.स.सदस्य भरत लिल्हारे, प्रमिला दसरीया व नगरसेविका अ‍ॅड. हेमलता पतेह उपस्थित होते. या कार्यक्रमात समाजातील विवाह योग्य मुला-मुलींचा ओळख कार्यक्रम घेण्यात आला व त्यात ४० उप वर वधूंनी भाग घेतला. याप्रसंगी साहेबलाल दसहरे, कविता ठकरेले, शिवाणी लोधी, लेकसिंग मस्करे व नेहा लिल्हारे यांनी कविता वाचन केले. तर देवेंद्र नागपूरे व कमल सुलाखे यांनी अवंतीबाईंच्या गाथांचे सुमधूर गायन सादर केले. पश्चात समाजातील मुला-मुलींनी नृत्य सादर केले. संचालन नूतन दमाहे, महेंद्र कुराहे, चरण डहारे यांनी केले. आभार दिलीप बनोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दयाल डहारे, येवक उपराडे, रंजीत मच्छीरके, ओंकार लिल्हारे, हेमंत बनोटे, तिलकचंद लिल्हारे, किशोर बल्हारे, राजकुमार बसोने, राजकुमार नागपूरे, कोमल लिल्हारे, सतीष दमाहे, प्रकाश दमाहे, संजय नागपूरे व समाजबांधवांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)