शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:50 IST

नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८) आयोजित करण्यात आली आहे. मे २०१७ मध्ये झालेल्या सभेनंतर ही दुसरी सर्वसाधारण सभा होत असल्याने सर्वांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत. २५ विषयांवर ही सभा होत आहे.

ठळक मुद्दे२५ विषयांवर सभा : जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१८) आयोजित करण्यात आली आहे. मे २०१७ मध्ये झालेल्या सभेनंतर ही दुसरी सर्वसाधारण सभा होत असल्याने सर्वांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत. २५ विषयांवर ही सभा होत आहे.नवीन अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरू झाला. त्यानंतर मे २०१७ मध्ये नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. दरम्यान सुमारे १७ महिन्यांच्या काळात एकही सर्वसाधारण सभा झालेली नाही. यावर एका नगर परिषद सदस्यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाºयांनी नगर परिषद मुख्याधिकाºयांना जाब विचारला होता. यामुळेच ही सभा बोलविल्याचे बोलले जाते. सभेसाठी २५ विषयांच सूची तयार करण्यात आली आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा खरेदी करणे, अग्निशमन बळकटीकरणाचा आराखडा तयार करणे, सरकारी तलावाचे सौंदर्यीकरण हेच विषय महत्वाचे आहेत. तर कित्येक विषयांवर कारवाई करण्यात आली असून आता सभेत फक्त मंजुरीसाठी त्यांना ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे.